काल पहाटे 2 वाजता बालगंधर्व पोलीस चौकीच्या समोर उतरलो,
सोबत स्वाती आणि कबीर. उतरल्या उतरल्या Uber बुक केली आणि सुदैवाने ती जवळच
2-3 मिनिटांच्या अंतरावर होती. Uber ची वाट पाहताना पोलीस चौकीमधील on
duty पोलीस आले आणि स्वतःहून विचारते झाले,"तुम्हाला रिक्षा करून देऊ का?"
मी सांगितले,"सर, टॅक्सी बुक केलीय. येईल 2-3 मिनिटांत."
टॅक्सी आल्यावर तिच्यात बसताना त्या पोलिसांना धन्यवाद द्यायला विसरणे शक्यच नव्हते. त्यांनीही हसून धन्यवाद स्वीकारले.
कायद्याचे रक्षक सर्वत्र असेच सद्रक्षणार्थ तत्पर राहोत ही अपेक्षा.
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( ११ डिसेंबर २०१६, १०.५६ )

No comments:
Post a Comment