जर सरकारी सर्व्हेनुसार 90% लोकांचा demonetization ला पाठिंबा आहे तर
मग 'भारत बंद' ला विरोध करत 'I support PM' च्या पोस्ट FB पासून Whatsapp
पर्यंत सगळीकडे का फिरवताय?
90% लोक PM सोबत उभे राहतील की!! आपोआप 'भारत बंद' कोलमडून पडेल ना!!
काय म्हणता? फक्त 125 कोटींच्या देशात फक्त 5 लाख लोकांनी सर्व्हेत भाग घेतला?
अच्छा... आता कळलं की का एवढे घाबरताय ते
90% लोक PM सोबत उभे राहतील की!! आपोआप 'भारत बंद' कोलमडून पडेल ना!!
काय म्हणता? फक्त 125 कोटींच्या देशात फक्त 5 लाख लोकांनी सर्व्हेत भाग घेतला?
अच्छा... आता कळलं की का एवढे घाबरताय ते

- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( २५ नोव्हेंबर २०१६, १०.५१ )
फेसबुक पोस्ट ( २५ नोव्हेंबर २०१६, १०.५१ )
No comments:
Post a Comment