मानवी शरीरात साधारण एकूण 5 लिटर रक्त असते.
- त्यातले 10% (500 ml) रक्त वाहिले तरी भरून निघते.
- 20% रक्त (1 litre) रक्त वाहिले तर माणूस shock मध्ये जातो, वाईट लक्षणे दिसायला सुरुवात होते.
- 50% ते 60% रक्त वाहिले तर माणसाचा काही मिनिटांत मृत्यू होतो.
अर्थव्यवस्था ही मानवी शरीर मानली तर चलनी पैसा हा रक्तासारखा असतो. आणि आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या शरीरातले 86% चलनरूपी रक्त एका क्षणात वाहवलेय. आणि ते भरायला आपण तब्बल 7 महिने लावणार आहोत.
अर्थव्यवस्थेचे येणारे मरण दिसायला कुठलेही उच्चशिक्षण लागत नाही, थोडा common sense सुद्धा पुरेसा आहे !!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( २१ नोव्हेंबर २०१६, १३.२५ )

No comments:
Post a Comment