Thursday, January 5, 2017

श्यामची आई

लहानपणी सर्वात जास्त गवगवा ऐकलेले आणि वाचून अत्यंत पराभूत मनोवृत्तीचे, अळणी वाटलेले एक पुस्तक म्हणजे...
श्यामची आई

उत्तर आयुष्यात सानेगुरुजींनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या करणे यात नवल काहीही नाही.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २८ ऑक्टोबर २०१६, १०.४१ )

No comments:

Post a Comment