Saturday, January 21, 2017

अर्धवटराव

Track Mode मध्ये 4 ओळींचे agreement draft करणे माहित नसणारे corporate lawyers,
Data आणि Information मधला फरक न कळणारे Analyst,
Delivery expense आणि Marketing expenses मधला फरक न कळणारे Accountants
.
.
.

यांच्यापेक्षा मुंबईचे डबेवाले 1000 पटीने हुशार, प्रामाणिक आणि कर्मठ आहेत.
Half knowledge is disastrous !!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ३० नोव्हेंबर २०१६, १७.४७ )

No comments:

Post a Comment