Wednesday, January 4, 2017

कुटनीती

एक 'मूर्ख' गुप्तपणे केली जाणारी परराष्ट्रीय कुटनीती tv वर नावे घेऊन, कोकलून सांगतोय ... ते पण भाषांतरासोबत !!

अडाणीपणाला काहीही उपाय नसतो !!

हे मिडियाबद्दल नाही, गोपनीयतेची शपथ घेणाऱ्या, जबाबदार पदावर बसलेल्या मूर्खा बद्दल आहे.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २४ सप्टेंबर २०१६, १८.५५ ) 

No comments:

Post a Comment