ती: डाव्या हाताने नाही, उजव्या हाताने प्रसाद घ्या!
मी: का?
ती: प्रसाद पवित्र असतो, म्हणून खात्या हाताने खावा!
मी: का?
ती: प्रसाद पवित्र असतो, म्हणून खात्या हाताने खावा!
मी: बरं झालं सांगितलं. सकाळपासून उपाशी आहे मी. आजचा दिवस खात्या हाताने
फक्त प्रसादानेच पोट भरतो. उद्या सकाळी विष्ठा न होता, फुले होऊन पडली
पाहिजेत शौचकुपात पवित्र प्रसादाची! आताच माझ्या डाव्या हाताने मला
सांगितलंय की उजव्या हाताची घाण, उजव्या हातानेच साफ करावी म्हणून!!
- फेसबुक पोस्ट ( १३ सप्टेंबर २०१६, ०८.४४ )
- फेसबुक पोस्ट ( १३ सप्टेंबर २०१६, ०८.४४ )
No comments:
Post a Comment