सर्वांना दाखवायला सर्जिकल स्ट्राईक हे काही स्टिंग ऑपरेशन किंवा सेक्स टेप नव्हे- चेतन भक्त
मान्य!
मग पुरुष-पुरुष उंच उड्या मारून, सगळ्यांना थाळी वाजवून सांगायला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय घरात जन्मलेले पोर आहे का?

का अमेरिकेने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून जागतिक प्रेसला सांगितले
म्हणून तुम्ही पण टिमकी वाजवताय? अरे बाबांनो, अमेरिकेने ओसामाला मारले
(त्यातही अनेकांना संशय आहे) म्हणून कौतुकाने सांगितले, तसे तुम्ही कुणाला
मारले... हाफिज सईदला कि मसूद अजहरला??
ओसामा लादेन च्या वेळच्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल अमेरीकन लोक उघडपणे संशय व्यक्त करतात कारण कुठलाही सज्जड पुरावा अमेरिकेने दिलेला नाहीये. 9/11 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागोन वर झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबत किती तरी अमेरिकन मीडियाकर्मी आणि संशोधकांनी साशंकता व्यक्त केली, त्याबद्दलचे व्हिडीओ जाहीररित्या प्रसारित केले. एवढचं काय अगदी अपोलो 11 आणि नील आर्मस्ट्राँगच्या चांद्रमोहिमेवर सुद्धा अमेरिकन मीडियाने जाहीर संशय घेतले. आणि अमेरीकेत असे कोणतेही प्रश्न विचारणाऱ्या कुणालाही कुणी राष्ट्रद्रोही म्हणाले नाही की 'अफगाणिस्तानात जा, इराकला जा' वगैरे मूर्खासारखे बरळले नाही.
सर्जिकल स्ट्राईक वर पुरावे मागितले कि 'पाकिस्तानात जा' हा शुद्ध मूर्खपणा आहे. 'सैन्यावर विश्वास ठेवा' वगैरे भावनिक आव्हाने करून थोड्या वर्षांनी आपण पण पाकिस्तानच होऊ, कारण तिकडेही सैन्यावर खूप विश्वास ठेवतात. पाकिस्तान किंवा UN खोटं बोलतंय तर दाखवा एक पुरावा आणि करा बंद तोंडे टीकाकारांची! कसला आलाय बोडक्याचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका त्यात? म्हणजे हल्ला करता येतो, त्याची टिमकी वाजवता येते आणि पुरावे द्या म्हणले कि 'विश्वास ठेवा' म्हणून भावनिक आव्हान??
हा लोकशाही देश आहे... प्रश्न ऐकून घ्यायची सवय ठेवा!
- डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ५ ऑक्टोबर २०१६, १०.५४ )

No comments:
Post a Comment