Wednesday, January 4, 2017

आंतरजातीय विवाह

स्वतःच्या अपत्याचं लग्न दलित-आदिवासी समाजातील मुला-मुलीशी ठरवून, उघडउघड लावून देणारा तथाकथित उच्चवर्णीय पुरोगामी राजकीय नेता कुठे दिसला तर सांगा ....

जातीचे अभिमान गुपचूप गोंजारत, समतेची-पुरोगामीत्वाची-समरसतेची पोकळ भाषणे ठोकणारे खूप जण आहेत !!

- फेसबुक पोस्ट ( ९ सप्टेंबर २०१६, १९.३३ ) 

No comments:

Post a Comment