Wednesday, January 4, 2017

ऍट्रॉसिटी

ऍट्रॉसिटी विरोधी कायद्याने 95% निर्दोष लोकांवर खोट्या केसेस... खोटी तक्रार करणाऱ्या लोकांना शासन करा!!
बलात्कार विरोधी कायद्याने 75% निर्दोष पुरुषांवर खोट्या केसेस... खोटी तक्रार करणाऱ्या स्त्रियांना शासन करा!!

बरोबर ना?

95% किंवा 75% लोक निर्दोष सुटतात ते खरंच निर्दोष असतात की त्यांच्या मागे सत्ता-संपत्ती असते जिच्या जोरावर पोलीस आणि न्यायव्यस्था विकत घेतली जाते??

बाकी एकही नेता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात शिक्षा भोगत नाही... मग आमच्या सदाचारी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणाऱ्या 99% जनतेला कधी शासन करायचंय आपण???

- डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २७ सप्टेंबर २०१६, १०.२० ) 

No comments:

Post a Comment