काँग्रेसला
विरोधी पक्ष म्हणून संसदीय लोकशाही मधील अत्यंत महत्वाची जबाबदारी पार
पाडायची नसेलच तर पुढच्या वेळेस मी भाजपला मत टाकेन.
भाजपही तितकेच बेजबाबदारपणे आणि निर्लज्जपणे सरकार चालवतेय जितक्या निर्लज्जपणे काँग्रेसचे नेते गेले 27 महिने अंध आणि मूकबधिर बनून सुट्टी साजरी करत आहेत!
- फेसबुक पोस्ट ( ७ सप्टेंबर २०१६, ०२.४० )

No comments:
Post a Comment