* निताबाई PMO च्या Twitter handle वरून twit करतायत
* मुकेशभाई PM लाच model म्हणून झळकवतायत
* PM सगळीकडे अदानीला घेऊन फिरतायत
* RBI चे गव्हर्नर सुद्धा अंबानींच्या घरातून येतायत
आणि तरीही काही लोक डोळ्यात कचरा गेल्यासारखे आंधळे बनून 'भक्ती'रसात न्हाऊन या अभद्र युतीवर प्रश्न विचारणाऱ्या लोकांनाच देशद्रोही म्हणतायत!
- फेसबुक पोस्ट ( २सप्टेंबर २०१६, १४.०९ )

No comments:
Post a Comment