Wednesday, January 4, 2017

मोर्चे

मराठा मोर्चे, OBC मोर्चा आणि आगामी SC/ST प्रतिमोर्चे यांमागील आयोजन आणि नियोजन कौशल्य पाहून साहेबांना आता हिलरी आणि ट्रम्प सुद्धा मार्गदर्शन द्यायला बोलावतील .... मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर नंतर अमेरीकेत म्हणावे असे मोठे मोर्चे झालेच नाहीत ना!!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( ३ ऑक्टोबर २०१६, २१.४१ ) 

No comments:

Post a Comment