जितक्या टोकाचा जातीवाद आणि धर्मवाद समस्त जाती-धर्मात पसरलाय, ते पाहता या
देशाचं भविष्य खूप अंधकारमय आहे. एक सामान्य माणूस आणि भारतीय म्हणून खरंच
काळजी वाटायला लागलीय.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ३ ऑक्टोबर २०१६, १३.५६ )
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ३ ऑक्टोबर २०१६, १३.५६ )
No comments:
Post a Comment