Wednesday, January 4, 2017

पुणे

मी: पुण्यात राहायला आलोय.
ती: तुला अगदी घरी आल्यासारखं वाटत असेल ना?
मी: कसं काय?
ती: अतिशहाण्यांचं शहर !!
जगाच्या दोन टोकांवर असलेले आम्ही खळखळून हसलो   

- फेसबुक पोस्ट ( २० सप्टेंबर २०१६, ०७.४४ )

No comments:

Post a Comment