किस्सा क्र.१
कुमारी अ: काय गं, त्याचं तोंडही न पाहणारी तू कालच्या एका लव्हलेटर ने अशी काय वेडीपीशी झालीस की त्याला चक्क एकांतात फ्लॅटवर भेटायला गेलीस? गुलझार आहे की गालिब तो??
कुमारी ब: कसला गुलझार आणि गालिब?? मेल्याने एकच ओळ लिहिली होती "भेटायला नाही आलीस तर ऍट्रॉसिटी टाकतो!"
किस्सा क्र.२
संयोजक: आणि आजच्या वादविवाद स्पर्धेचे विजेते आहेत, मारुती कांबळे!
परीक्षक (कुजबुजत): हा कोण स्पर्धक आहे? याने तर भागच घेतला नाहीये.
संयोजक: तो ना मंडपवाल्याचा पोऱ्या आहे... "मंडपाचे पैसे माफ करतो पण बक्षीस मला द्या, नाहीतर ऍट्रॉसिटी टाकेन" अशी धमकी दिलीय त्याने!
किस्सा क्र.३
आबा: अण्णा, आरं माझ्या रानात याक ज्वारीचं कणीस सोडलं न्हाई पाखरानी, अन बांधापल्याड तुझ्या रानात एकबी रांडच पाखरू चोच का लाविना कणसाला??
अण्णा: काय टाप हाय पाखरांची! त्ये बघ बुजगावण... अट्रोक्षिटी लिव्हलय त्यावर!!
किस्सा क्र.४
सूर्यदेव: शनिमहाराज, असे एका जागी शांत का बसलाय? पुढच्या राशीत प्रवेश करायची वेळ टळत चाललीय.
शनी: गप ए भैताडा! त्या पोट्ट्याने मला धमकी दिलीय कि जर त्याच्या राशीला साडेसाती लागली तर माझ्यावर ऍट्रॉशिट्टी लावल ते!
किस्सा क्र.५
साईबाबा: स्वामी समर्था, धंदा एवढा का मंदावलाय तुमचा?
स्वामी समर्थ: काय करणार बाबा? 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असं कितीही सांगितलं तरी ऍट्रॉसिटी ला घाबरून भक्तांनी माझ्या वाक्यांवर विश्वास ठेवणेच बंद केलयं.
साईबाबा: मग एखादं नवं वाक्य शोधा.
स्वामीसमर्थ: सबका 'साहेब' एक !!
उतारा -
द्रौपदी: श्रीकृष्णा, पुढच्या जन्मात राजघराण्यात जन्माला घालण्याऐवजी एखाद्या SC/ST च्या घरी जन्म दे रे बाबा! हे असले पाच नवरे पण सुटतील आणि वस्त्रहरण पण!
श्रीकृष्ण: ताई, बाईची जात बदलली तरी नशीब बदलत नाही!!
- डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २९ सप्टेंबर २०१६, १६.३५ )

No comments:
Post a Comment