Wednesday, January 4, 2017

खंजीर

नळावरच्या बायकाप्रमाणे वसावसा भांडणारा सध्याच्या मुख्यमंत्र्याईतका चिडका बिब्बा पाहिला नाही
.
.
.
नाहीतर आमचे बाबा बघा, कधी पाठीत खंजीर मारलाय हे मेलेल्याला सुद्धा कळत नाही, बाकीच्यांचे तर सोडूनच द्या !!!


- फेसबुक पोस्ट ( २९ सप्टेंबर २०१६, १३.३५ ) 

No comments:

Post a Comment