Wednesday, January 4, 2017

SC/ST क्षमस्व!

1) Indians and dogs are not allowed.

2) SC/ST क्षमस्व!

दोन्ही वाक्ये लिहिणारे आणि छापणारे एकजात वर्णद्वेषी!!

लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जाणारी वर्तमानपत्रे असा मजकूर छापून जबाबदारी झटकू शकत नाहीत. जाहिरातदाराने पैसे दिले म्हणून काहीही छापता येत नाही.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २८ सप्टेंबर २०१६, १५.४० ) 

No comments:

Post a Comment